महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता १०वीचा निकाल जाहीर केला. काय आहेत या निकालाची वैशिष्ट्ये, मुली पुढे की मुले, दिव्यांगांचा निकाल किती लागला , किती जणांना मिळाले पैकीच्या पैकी गुण याची माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओ मध्ये
व्हिडिओ : ब्रिजमोहन पाटील
#SSC #Result #maharshtra #SakalMedia
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.